MSD वादाळापूर्वीची शांतता !
हि कहाणी आहे एका लोकप्रिय क्रिकेटपटूची छोट्या शहरातून पुढे आलेल्या एका स्वप्नाळू तरुणांची ध्यास चिकाटी शांतता आणि मेहनतीच्या जोरावर विजयाला गवसणी घालणाऱ्या एका कलंदर व्यक्तिमत्वची हि कहाणी आहे उतुंग यशाची आणि पराजयची हि उत्तम शिष्याची आणि उत्कृष्ट नेत्याची हि अर्थातच प्रत्येक नकरात्मक गोष्टीवर शांततेने मात करून साकारलेल्या अपूर्व यशाची हि !...
रीजल्ट चा विचार न करता प्रोसेस वर आणि तुम्ही केलेल्या प्लॅन वर जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही विजय खेचून आणू शकता'
आतापर्यंतच्या कारकिर्दीत ICC च्या प्रत्येक ट्रॉफी ला गवसणी घालणाऱ्या माहीच म्हणजेच एकविसाव्या शतकातल्या भारताच्या एका लोकप्रिय कर्णधाराच हे वाक्य. माही आज 39 व्या वर्षात पदार्पण करतोय. अप्रतिम शैली आणि शांतातपूर्वक कामगिरीच्या जोरावर माही ने देशासाठी विक्रमांचे मानोरे रचले. एकेकाळी रेल्वे टीम ने नाकारलेला माही आज जगभरात एक उत्तम finisher म्हणून गणला जातो.
क्रिकेटप्रवास
वयाच्या 14 व्या वर्षी माही ने फुटबॉल चे गोलकीपर चे gloves सोडून विकेट किपिंग चे gloves हातात घातले आणि मग सुरु झाला धोनी चा क्रिकेट च्या जगातला प्रवास रांची मधल्या एका छोट्याश्या कुटुंबात धोनी चा जन्म झाला धोनी चा बराचसा काळ हा रांची त च गेला. त्यामुळे हिंदी आणि शेजारीच लगत असनाऱ्या बिहारी भाषेवर हुकूमत मिळाली. माही मधील खेळाची आवड हेरली त्याच्या आईने मग यात्रेत गेल्यावर माहिने सचिन च्या फोटोसाठी केलेला हट्ट या सगळ्यांकडे बघूनच!
पुरस्कारांचा मानकरी
कधी आपण आपल्या देशाला represent करू शकू असा विचार स्वप्नात हि न करणारा माही वयाच्या 18 व्या वर्षी बिहार कडून रणजी साठी खेळला. वयाच्या 23 व्या वर्षात आंतराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण करून अवघ्या 4 च वर्षात म्हणजे 2008 साली राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचा मानकरी ठरला. त्यानंतर थोडयाच दिवसात भारतचा सर्वोच नागरी पुरस्कार पद्म भूषण आणि पद्मश्री या पुरस्कारनाही त्याने गवसणी घातली.
माहीच यशशास्त्र
धोनी ची जडघडन अतंत्य महत्वाची जगातील यशोशीखरे पदांक्रांत करणाऱ्या माही ने आधी स्वतःच्या परिस्थिती विरुद्धची लढाई जिंकली. परिस्थितीवर मात करत माही ने क्रिकेट मध्ये पदार्पण केलं. माही चा स्वभाव तसा शांतच म्हणून त्याचे चाहते आज ही त्याला कॅप्टन कूल म्हणूनच ओळखता कारण अटीतटीच्या सामन्यात हि शेवटच्या चेंडू पर्यंत शांत राहून विजय खेचून आणन हाच माही च्या world best finisher असण्याचा पुरावा. त्याच्या या स्वभावामुळे भारत प्रत्येक अटीतटीचा सामना त्याच्या हेलिकॉप्टर शॉट ने स्वतःच्या बाजूने झुकवू लागला. त्याला प्रशिक्षकांच्या मिळणाऱ्या सहकार्यामुळे धोनी आणखी बदलला. आणि स्टंप च्या मागे राहून माही न Decision Review System (DRS) ला हि त्याच्या तीक्ष्ण नजरेने Dhoni Review System करून टाकलं.
मैदानाबाहेरची संयमी खेळी
माही हा मैदानात जेवढा शांत आणि संयमी दिसतो तितकाच मैदानाबाहेर हि तो त्यांच्या शांत स्वभावामुळे ओळखला जातो त्याची प्रतिस्पर्धीची आदर करण्याची भावना हि बरच काही सांगून जाते . माही हा कोट्यवधींचा मालक आहे तरीही मैदानावर water boy म्हणून ड्रिंक घेऊन जाणार माही मला मातीशी आणि जमिनीशी जोडलेला वाटतो. सामाजिक बांधिलकी हि माही विसरलेला नाही माही rhiti charitable trust शी सलग्न आहे जे ट्रस्ट गरीब मुलासाठी cricket सामन्याच आयोजन करत असत. त्यानंतर माही च स्वतःच dhoni charity foundation 2010 साली त्याने चालू केल जे अनेक स्वयंसेवी संस्थांशी अनेक कारणासाठी काम करत.
बॉलीवूड चा बाजीगर
माही ने क्रिकेट मध्ये एक वेगळी अनोखी संस्कृती निर्माण केली हाती काही नसताना कर्तृत्वाचा डोलारा उभा केला. शक्य झालं स्वयंप्रेरनेतून. कठीण काळात शांत राहून विजय सहजरित्या मिळू शकतो हि मानसिकता यशशिखरावर पोहचवण्यात मदतगार ठरली. 'मी धोनी सोबत युद्धाला हि जायला तयार आहे' असं तुझ्याविषयी बोलणारे गॅरी किर्स्टन . मला मरताना माझी इच्छा कुणी विचारली तर मी सहजरित्या सांगेल कि मला माही ने 2011 च्या world कप मध्ये मारलेला शेवटचा match winnig शॉट बघायच असं तुझ्याविषयी बोलणारे क्रिकेट चे लिटल मास्टर आणि धोनी हे भारताला मिळलेल माझ्या मते सगळ्यात चांगलं नेतृत्व आहे ज्याच्या नेतृत्वाखाली मला खेळायला मिळाल असं म्हणानारा क्रिकेट चा देव यातच या सर्वांच तुझ्याबद्दलच मोठेपण आहे. माझ्या मते ही जर क्रिकेट हे बॉलीवूड असत तर सचिन अमिताभ बच्चन आणि तू किंग खान असता .'तुझसे नाराज नही जिंदगी'
अनेकदा तुझ्याबरोबर काही वाईट काळ आला ज्या काळात तूझ्या retirement च्या चर्चा सगळीकडे होत्या तरी ही त्या काळात हि गुलजार च्या शब्दात 'तुझंसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूं में ' म्हणत तू शांत राहून त्या गोष्टीला हि तुझ्या उत्तम परफॉर्मन्स ने उत्तर दिल .... गेली अनेक दिवस क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर थांबलेला माही आम्हाला पुन्हा लवकरात लवकर मैदानात बघायला मिळेल आणि पुन्हा मैदानात माही मार रहा है हे शब्द ऐक्याला मिळतील हिच अपेक्षा. हार्दिक अभिष्टचिंतन माही 🎉🎂
खूप छान...👌👌👌👌 happy birthday MAHI
ReplyDelete👌👌👌👌
ReplyDeleteUtam lekhani ani utam bhavana..👍👍
ReplyDelete👍👍
ReplyDelete1 No shreekant sir....!
ReplyDeleteखुपच सुंदर 😍😍
ReplyDelete🔥🔥🔥
ReplyDelete👌👌👌👌✌👍
ReplyDeleteHappy birthday MSD SIR🥂🎂🎂
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteNice shrikant
ReplyDelete👌👌
ReplyDelete🤗
DeleteSuper bro👌👌
ReplyDeleteThank you viju bro
Delete👍👍👍👍
ReplyDeleteSahi na Yaar 😇😇😎😎
ReplyDelete👍👍👍👍
ReplyDeleteअप्रतिम मोजक्या शब्दात बरेच काही मांडले आहेस तुला शुभेच्छा
ReplyDeleteNice 👍
ReplyDelete🤗
DeleteReally very nice
ReplyDeleteHappy birthday kahi🤩very nice shrikaant brother 👌
ReplyDelete🙌🏻🙌🏻
ReplyDelete🤗🤘
DeleteMast😊👌👌
ReplyDeletemast re
ReplyDelete🔝👌👌
ReplyDeleteछान
ReplyDeleteKhatarnak 🔥🔥🤙
ReplyDeleteFab written 👌👌
ReplyDeleteThank you shubham
DeleteGreat💯💯💯
ReplyDeleteNice bro 👍
ReplyDeleteKhup msttt
ReplyDeleteTy
DeleteChaan bhava
ReplyDeleteI loved it❣...
Well done
👍👍👍👍
ReplyDelete😍🤗
Deleteखूप छान श्रीकांत खूप छान blog आहे
ReplyDeleteअगदी....Great👌🔥💯💯