आत्महत्या हा पर्याय आहे का ?


                


      एक अ'शांत' बातमी

आता थोड्या दिवसापूर्वी एक न्युज येते आणि त्या न्युज ने आखा देश पुन्हा एकदा आत्महत्या या गोष्टीच्या विचारात पडतो की सुशांत सिंग राजपूत सारखा सकारत्मक माणूस या गोष्टीला कसा बळी पडू शकतो मुळात आत्महत्या हा पर्याय नाही च पण मग सुशांत सारखा एक उत्कृष्ट अभिनेता हे कस करू शकतो त्यानंतर अनेक प्रश्नचिन्ह सगळ्यांसमोर उभे राहतात सुशांत ला आदर्श मानणारे अनेक त्याचे चाहते आहेत पण जेव्हा एखादा व्यक्ती त्याच्याबरोबर घडणाऱ्या नकारात्मक गोष्टीमुळे डिप्रेशन मध्ये जातो तेव्हा तो हे पाऊल उचलतो 

            हसरं दु:ख 

बऱ्याचदा त्याच्या चेहर्यावरच्या हासण्या मागेच बरचस दुःख लपलेल असत पण ते सहजासहजी कळत नाही पण हे मनात साठवलेला दुःख जेव्हा कुणासमोर मोकळं करता येईल अशी एखादि व्यक्ती आपल्या आयुष्यत नसते तेव्हा त्या मनात साठवलेल्या दुःखाने ती व्यक्ती आणखी खचत जाते म्हणून अश्या गोष्टीना समोर जाण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यात अश्या एखाद्या मित्राची गरज असते.

         धाडसी मैत्री

 ज्याच्यासमोर तुमचं दुःख तुमच्या आतमध्ये साठलेल्या त्या वेदना व्यक्त करू शकाल कारण माझ्या मते आयुष्यात आलेल्या अश्या प्रसंगाला समोर जाण्यासाठी तुमच्याकडे तुमच्या आतमधी असणाऱ्या दुःखाला व्यक्त करण्यासाठी हक्काची मैत्री असावी आणि त्या मैत्री समोर ते दुःख व्यक्त व्यक्त करण्याच धाडस मी मुद्दाम धाडस हा शब्द वापरला कारण अनेकदा तुमच्याकडे मैत्री हि असते पण तुम्ही तुमचा दुःख व्यक्त करायला घाबरत असता कारण तुमची भीती हि तुमच्या धाडसाला रोखते आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात ज्याचा सामना करण्यासाठी तुम्हाला व्यक्त होणं गरजेचं असत                          

       तू चुकलास... 

 ज्या व्यक्तीला मनमोकळं हसता आल आणि भरभरून व्यक्त होता आल त्या व्यक्तीला आयुष्य जगता आल असं मला वाटत. 'सुशांत  तू गेलास याच वाईट वाटलं नसत च मुळात पण   तुझ्यासारख्या आत्महत्या केली याच जास्त वाईट वाटलं' सर्व काही असताना तू हे पाऊल उचल कोरोनाच्या काळात खिशात एक रुपया नसताना या जगात माणुसकी अजून शिल्लक आहे या गोष्टीवर विश्वास ठेवून रात्रंदिवस पायी चालणारे स्थलांतरित तुझ्यापेक्ष आदर्श आता आम्हाला वाटू लागले कारण मुळात MS dhoni the untold story मधून तू धोनीच संघर्ष सगळ्यांसमोर ठेवला मग त्यातून तू काय शिकलास ? 

     जगण्याचं धाडस

वाईट काळात लढायचं तुम्हाला जमत नाही. आमची युवा पिढी तुम्हाला आदर्श मानते मुळात आता आमची आदर्शची व्याख्या चुकतिये कि काय ? असच आजच्या युवा पिढीला वाटायला लागलं ! परत जन्म घेशील तर संकट काळात जगण्याचं धाडस घेऊन ये आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही ✌️ शेवटी हेच कि आयुष्यत अवघड काहीच नाही रस्त्यात येणार काटे अनेकदा बोचतात पण काट्यांच कामच ते आपण त्यांना बाजूला सारून आयुष्य जगायचं असत जस म्हंटलं जात 😊मुश्किल तो इस दुनिया में कुछ भी नही फिर भी लोग जीने कि उंमीद छोड देते है अगर सचे दिल से चाहात हो संघर्ष करने कि तो रास्ते के पत्थर भी अपनी जगह छोड देते है



Comments

  1. 👌👌 जर जिंकल्या नंतर सेलेब्रेट करायची सवय असेल तर अपयश आल्या नंतर एक स्माईल करून ते अपयश पचवण्याची देखील सवय पाहिजे

    ReplyDelete
    Replies
    1. Right bro अपयशाने माणूस कधीच संपत नाही अपयशाचा नको तितका विचार केल्याने संपतो

      Delete
  2. Nice Thoughts.
    Well Try Bro✍

    ReplyDelete
  3. खूपच छान पोस्ट भाऊ👌👌👍

    ReplyDelete
  4. खूप चांगला आणि सरळ संदेश दिला आहेस , असेच लिहत राहा शुभेच्छा

    ReplyDelete
  5. By the way tu khup pudhe jau shakto....Good one

    ReplyDelete
  6. Very nice , in these article you have put very nice angle thinking on these topic

    ReplyDelete
  7. Issue well addressed.....
    Keep it up shrikant bro!!

    ReplyDelete
  8. Best re Shrikant... Good thoughts n should really learn from this...

    ReplyDelete
  9. Lay bhari shree....👌
    Ek gost sangavishy vatatey,tula hsu yeil pn manapasun sangto...
    Mala tuzyat 30-40 varshanantarcha mukhyamantry distoy......🙏
    Best luck.....👍🎉🎉🎉

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts